मनोरंजन

‘देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, कंगनाच्या विधानावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला…

Published by : Lokshahi News

बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी चांगलाच चर्चेत येताना दिसुन आला आहे. ते म्हणजे कंगना एक चांगली निर्माता आहे, मी तीने निर्मिती करत असलेल्या 'टिकू वेड्स शेरु' चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं कि, कंगना रणौतबद्दल तुझे मत काय आहे त्यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "मी सध्या कंगना निर्मित करत असलेल्या टिकू वेड्स शेरु या चित्रपटात काम करत आहे. ती एक प्रेम कहाणी आहे. कंगना रणौत ही एक उत्कृष्ट निर्माती आहे. ती निर्मित करत असलेल्या चित्रपटाची कथा मला आवडली. पण माझा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि तिच्या विचारांशी काहीही संबंध नाही," असे नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने