मनोरंजन

...हे शब्द आज वारले; राजकीय भूकंपावर शरद पोंक्षेंनी मांडले मत

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच मनोरंजन क्षेत्रातून देखिल प्रतिक्रिया उमटत आहेत.

याच पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पोंक्षेंनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. “तत्व, वैचारिक बैठक, नितीमत्ता हे शब्द आज वारले.” असे म्हणत शरद पोंक्षेंनी आपले मत मांडले आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...