Sher Shivraj Movie Poster 
मनोरंजन

दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित 'शेर शिवराज' या तारखेला होणार प्रदर्शित; पाहा ट्रेलर

अफजलखान वधावर आधारित चित्रपट

Published by : Vikrant Shinde

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक दर्जेदार ऐतिहासिक चित्रपट (Historical Movie) बनवले जात आहेत. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठी सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Writer-Diretor Digpal Lanjekar) चाहत्यांसाठी आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. 'शेर शिवराज' (Sher Shivraj) नामक चित्रपटामध्ये दिग्पाल लांजेकर यांनी अफजलखान वधाची सर्वांत मोठी ऐतिहासिक घटना मांडली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर:

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिग्दर्शकाने अफजतखानाची क्रूरता, अमानूषपणा व निष्ठूरता जितक्या शिताफीने दाखवली आहे तितक्याच कौशल्यपुर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेबद्द असलेली काळजी, शौर्य व गनिमी कावाही दाखवला आहे.

हा चित्रपट येत्या 22 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश