मनोरंजन

आलिया-रणबीरच्या मुलीसाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने घातली लग्नाची मागणी? वाचा सविस्तर

पाकिस्तानी स्टार्सना बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात खूप रस असतो. त्यामुळेच पाकिस्तानी सिनेसृष्टीतील तारे भारतीय कलाकारांच्या आयुष्यावर भाष्य करून चर्चेत राहतात.

Published by : Siddhi Naringrekar

पाकिस्तानी स्टार्सना बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्यात खूप रस असतो. त्यामुळेच पाकिस्तानी सिनेसृष्टीतील तारे भारतीय कलाकारांच्या आयुष्यावर भाष्य करून चर्चेत राहतात. आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी मंडळींनी तर खास पोस्ट शेअर करत आलिया-रणबीरला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या आनंदाच्या वातावरणामध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया रणबीरच्या लेकीबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

यासीर म्हणाला की, “म्हणूनच आज कबीर (यासिरचा मुलगा) खूप खुश आहे. दोन देशांच्या मैत्रीसाठी मी तयार आहे.” पोस्टदरम्यान त्याने आलिया-रणबीरचा फोटोही शेअर केला होता. आपल्या लेकाने आलिया-रणबीरच्या लेकीला भेटावं अशी बहुदा यासिरची इच्छा असावी. त्याच्या या वक्तव्यानंतर तो चर्चेत आला आहे. यासिर पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तसेच तो सुत्रसंचालकही आहे. पाकिस्तानी सुप्रसिद्ध अभिनेत्री इकरा अजीज व यासिरने २०१९मध्ये लग्न केलं.

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी