मनोरंजन

Deva O Deva | बाप्पा पावले! देवा ओ देवा भक्तीसंगीताने रचला विक्रम

Published by : Lokshahi News

गणेशोत्सवानिमित्त रीलीज करण्यात आलेल्या सनशाईन म्युझिकच्या देवा ओ देवा या भक्तीसंगीताला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. देवा ओ देवा या गाण्याला रीलीजच्या 7 दिवसांत युट्युबवर 9 लाख व्ह्यूज मिळवले आहेत. या व्ह्यूजमुळे या गाण्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

सनशाईन म्युझिकने देवा ओ देवा या भक्तीसंगीताची निर्मीती केली आहे. हे गाणे गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी उत्कृष्टरीत्या गायले आहे. तर भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सौरभ राज जैन (Saurabh Raj Jain) या गाण्यात गणपती बाप्पाच्या भक्ताची भूमिका निभावली आहे. तर सौरभ सोबत चाइल्ड आर्टिस्ट शिवांजलि पोरजे (Shivanjali Porje) मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक व्यास लिखित हे गाण असून राजीव रूहिया यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे तर राजू सरदार यांनी संगीतबद्ध केले आहे.

"देवा ओ देवा" हा म्युझिक व्हीडिओने युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. देवा ओ देवा भक्तीसंगीताला रीलीजच्या 7 दिवसांत 9 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे या संगीताने नवीन विक्रम केला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha