मनोरंजन

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरात धमाल मस्ती अन् बरंच काही... या प्रमुख स्पर्धकांची झाली एन्ट्री

‘बिग बॉस मराठी 5’ला कालपासून सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या नव्या घराचं दार सदस्यांनसाठी अखेर उघडलं आहे.

Published by : Team Lokshahi

‘बिग बॉस मराठी 5’ला कालपासून सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या यंदाच्या नव्या घराचं दार सदस्यांनसाठी अखेर उघडलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ च्या घरासाठी यंदा खास चक्रव्यूह थीम करण्यात आली आहे. याच चक्रव्यूहात कोणता खेळाडू शेवटपर्यंत टिकून राहणार आहे यासाठी प्रेक्षक आत्तापासूनच उत्सुक आहेत. यामध्ये नुकतीच स्पर्धकांची एन्ट्री या शोमध्ये झाली आहे. प्रत्येक जण त्याचे त्याचे प्लॅन करून या शोमध्ये टिकून राहण्यासाठी सज्ज झाला आहे. तर एकूण 16 सदस्य या शोमध्ये एकामेकाला टक्कर देताना दिसणार आहेत. त्याचसोबत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आपल्या हटके अंदाजाने होस्टींग करणार आहे. आता कोणता स्पर्धक कोणावर वरचढ ठरणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

पहिली कंटेस्टंट वर्षा उसगांवकर

दुसरा कंटेस्टंट निखिल दामले

तिसरी कंटेस्टंट अंकिता प्रभू वालावलकर

चौथा कंटेस्टंट पॅडी कांबळे

पाचवी कंटेस्टंट योगिता चव्हाण

सहावी कंटेस्टंट जान्हवी किल्लेकर

सातवा कंटेस्टंट अभिजीत सावंत

आठवा कंटेस्टंट घनःश्याम दरवडे

नववी कंटेस्टंट इरिना रूडाकोवा

दहावी कंटेस्टंट निक्की तांबोळी

अकरावा कंटेस्टंट वैभव चव्हाण

बारावा कंटेस्टंट अरबाज पटेल

तेरावी कंटेस्टंट आर्या जाधव

चौदावा कंटेस्टंट पुरूषोत्तमदादा पाटील

पंधरावा कंटेस्टंट धनंजय पोवार

सोळावा कंटेस्टंट सूरज चव्हाण

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी