मनोरंजन

Bhuj The Pride Of India Review पहा कसा आहे? ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’

Published by : Lokshahi News

अभिनेता अजय देवगण याची मुख्य भूमिका असलेला 'भुज : द प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'भुज : द प्राईड ऑफ इंडिया'ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ज्यामध्ये भुज विमानतळाचे प्रभारी असलेले आयएएफ स्कॅड्रॉन लीडर विजय कर्णिक यांनी ३०० स्थानिक महिलांच्या मदतीने एअरबेसची पुनर्बांधणी केली होती.

जय देवगण त्याच्या पात्रामध्ये इतका परिपूर्ण आहे. तसेच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर आणि एमी विर्क यांनीही चांगले काम केले आहे. कॅमिओमध्ये नवनी परिहार माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली आहे.चित्रपटाची काल्पनिक कथा असून, सत्य घटनांवर आधारित आहे. त्यात भुज एअरबेसवरील हल्ला दाखवला आहे. उत्तरार्धाच्या भागात हा चित्रपट अधिक रंजक होतो. हा चित्रपट तुम्हाला संपूर्ण वेळ खुर्चीला खिळवून ठेवेल हे नक्की! चित्रपट ॲक्शन आणि मनोरंजनाने परिपूर्ण आहे. यातील हवाई लढाईची दृश्ये देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.

रायाची ही भूमिका अभिनेता वैभव चव्हाणने साकारली आहे. अभिनेत्री श्वेता राजन कृष्णा ही मुख्य भूमिका साकारत आहे या मालिकेची निर्मिती वाघोबा प्रॉडक्शन द्वारे करण्यात आली आहे. मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का