मनोरंजन

महाराष्ट्र शाहीरांची भूमिका माझ्यासाठी ही गोष्टी कठीण होती : अंकुश चौधरी

लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र शाहीरच्या टीमने हजेरी लावली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : लोकशाही मराठी या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र शाहीरच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी कलाकरांनी आणि निर्मात्यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी अंकुश चौधरीने महाराष्ट्र शाहीर व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव सांगितला.

आजपर्यंत ज्या फिल्म केल्या यामध्ये दिग्दर्शकांनी पात्र निर्माण केले होते. दिग्या, गुरु ही काल्पनिक व्यक्तीरेखा उभी करायला लागली. पण, महाराष्ट्र शाहीर हा माणूस लोकांनी पाहिल्यापेक्षा ऐकला आहे. त्यांची भूमिका माझ्यासाठी ही गोष्टी कठीण होती. पण, मला मजा आली. मी कधीच विचार केला नव्हता की मी बायोपिक करेल, असे अंकुश चौधरी यांनी म्हंटले आहे.

तुलाच ही भूमिका मिळाली, याबाबत बोलताना अंकुश शिंदे म्हणाला, मी आतापर्यंत अॅक्शन चित्रपट केले आहेत. त्या एक स्टाईल भूमिका होत्या. पण, जेव्हा महाराष्ट्र शाहिरांचे 20 व्या वर्षापासून फोटो पाहिले. त्यांच्यातही स्टाईल होती. गॉगल, जॅकेट एक वेगळी स्टाईल होती. मला जर उभा केला तर मीही तसाच दिसेल, असे त्याने सांगितले. तर, केदारने जेवढ्या फिल्म केल्या यामध्ये सर्व नविन अभिनेत्री आहेत. सनालाही पदार्पणातील सर्व पुरस्कार मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी