Covid-19 updates

‘जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत’

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्य सरकारनं उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरपैकी काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी संवाद साधला.

महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोनाविरुद्ध एकवटून त्याला हरवुया आणि त्यात तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असं मुख्यमंत्री म्हणाले. जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटरविषयी असलेली भावना दूर होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...