आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
https://youtu.be/N2OOz8UWonM
- शिवसेना हा पक्ष, संघटना नाही हा विचार आहे.
- कोरोनामुक्त घर ही चळवळ राबवा.
- प्रत्येकाने शपथ द्यावी, माझ्या घरात कोरोना येऊ देणार नाही.
- शिवसेनाप्रमुखांनी बुलंद हिंदुत्वाचा नारा दिला.
- रक्तपात नव्हे, रक्तदान करणारे शिवसैनिक
- घराबाहेर न पडता काम होऊ शकतात, हे दाखवलं
- सत्तेसाठी देशात राजकारणाचं विदृपिकरण झाले.
- हिंदुत्व म्हणजे पेटेंट कंपनी नाही
- बंगाली माणसांनी निर्भिडपणे मत मांडली.
- ममतांनी ताकद दाखवून दिली. त्याला स्वबळ म्हणतात.
- हिंदुत्वाच्या रूपात देशाला नारा दिला.
- हिंदुत्व आमच राष्ट्रीयत्व आहे.
- स्वबळावर लढणे हा आमचा हक्क आहे.
- स्वबळ फक्त निवडणूक लढण्यापुरते नसावे.
- शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान
- सत्ता गेल्याने भाजपचा जीव कासावीस
- शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
- गेले 55 वर्ष अनेकांचे रंग पाहिले
- सत्ता गेल्याने अनेकांचे जीव कासावीस होतोय
- आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ
- संकटाच्या छातावर चढून जातील