काम धंदा

Government Jobs: युवकांसाठी खुशखबर! सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी...

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात.

Published by : Sakshi Patil

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि, केंद्रीय लोकसेवा आयोग, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि, दिल्ली महानगरपालिका जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II या ठिकाणी विविध पदांसाठी भरती आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या.

रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 450

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

दिल्ली महानगरपालिका जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी

एकूण जागा - 200

वयोमर्यादा : 32वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.

मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 150

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

केमिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 73

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

इलेक्ट्रिकल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 69

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

सिव्हिल

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc

एकूण जागा - 60

वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024

अधिकृत संकेतस्थळ : npcilcareers.co.in

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी