Uncategorized

भाजप आमदाराने कोरोना पाॅझिटिव्ह असतानाच केले शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन.

Published by : Lokshahi News

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या सर्वच स्तरातुन टीका व आंदोलने केली जात आहेत.

परंतु,आता भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा रिपोर्ट अवघ्या 5 दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आला असतानाही ते शेकडो कार्यकर्त्यांसह लकडगंज पोलीस येथे नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी यावेळी केली. घरापासून लकडगंज पोलीस स्टेशनपर्यंतचा अर्धा किलोमीटरचा मार्ग कार्यकर्त्यांसह पायी चालून पूर्ण करत असताना ते अनेकदा विनामास्क देखील दिसून आले.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती