India

ASSAM ELECTION : “हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेसचे”, अमित शाहांचा हल्लाबोल

Published by : Lokshahi News

आसाममध्ये विधानसभा निवडणुका पार पडत असताना भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे पार पडत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या कामरुपमध्ये प्रचारसभा घेतली. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली. काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून शाह यांनी मोदींच्या सबका साथ सबका विकास, या घोषणेची आठवण करून दिली.

"काँग्रेसला लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लीम, वरील आसाम-खालील आसाम, आदिवासी-बिगरआदीवासी अशी फूट पाडू पाहत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा मात्र 'सबका साथ सबका विकास' अशी आहे," असं शाह यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट