Independence Day
Independence DayTeam Lokshahi

देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; पाहा फोटो

देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on
Independence Day
Independence Day

देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Independence Day
Independence Day

आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

Independence Day
Independence Day

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day
Independence Day

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

Independence Day
Independence Day

लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.

Independence Day
Independence Day

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

Independence Day
Independence Day

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

Independence Day
Independence Day

स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेच्या पूर्वतयारीपूर्वी लाल किल्ल्याबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com