Sunil tatkare | कर्जत विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; तटकरेंकडून कर्जतच्या जागेची मागणी

कर्जत विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. सुनील तटकरेंकडून महायुतीकडे कर्जतच्या जागेची मागणी करण्यात आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

कर्जत विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. सुनील तटकरेंकडून महायुतीकडे कर्जतच्या जागेची मागणी करण्यात आलेली आहे. कर्जतच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कर्जतमध्ये सध्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत, तर कर्जतच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हा वाद आता कसा मिटवला जातो त्यावर कसा तोडगा काढला जातो हे पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे. यावर सुनील तटकरे म्हणाले, आम्ही चर्चा करत आहोत. कर्जतच्या जागेवर 15 वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार त्याठिकाणी होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com