bitter gourd Juice
bitter gourd JuiceTeam Lokshahi

कारल्याचे ज्यूस पिण्याचे 'हे' आहेत फायदे

कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, कारल्याचा रस प्यायल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते. कारल्यामध्ये कॅलरीज, जीवनसत्त्वे, पोटॅशियम यांचा समावेश असतो. जे आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते.
Published by :
shamal ghanekar
Published on
bitter gourd Juice
bitter gourd Juice

तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, कारल्याचा रस प्यायल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते. कारल्यामध्ये कॅलरीज, जीवनसत्त्वे, पोटॅशियम यांचा समावेश असतो. जे आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते.

bitter gourd Juice
bitter gourd Juice

स्टोनची समस्या कमी होण्यासाठी कारल्याचा रस किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते.

bitter gourd Juice
bitter gourd Juice

पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच पोटात जंत झाल्यावरही कारल्याचे पिणे फायदेशीर ठरू शकते.

bitter gourd Juice
Spiny Gourd Benefits : कंटोला आहे आरोग्यासाठी फायदेशीर
bitter gourd Juice
bitter gourd Juice

कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो प्यायल्यास कावीळ दूर होण्यास मदत होते.

bitter gourd Juice
bitter gourd Juice

दम्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही कारले खाऊ शकता ते खूपच फायदेशीर ठरते.

bitter gourd Juice
bitter gourd Juice

संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास तुम्ही कारल्याचा रस चोळू शकता ते खूप फायदेशीर ठरू शकते.

bitter gourd Juice
bitter gourd Juice

लिंबाच्या रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात, आणि त्वचेचे आजार होत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com