गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुख्यमंत्र्यांचा नागरिकांसोबत योगा

गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुख्यमंत्र्यांचा नागरिकांसोबत योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
Published on

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.

गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुंबई पोर्ट अथॉरिटी तर्फे आंतराष्ट्रीय योगा दिवस निम्मित कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनीही उपस्थितीत लावली होती.

एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांसह योग दिन साजरा केला.

यावेळी एकनाथ शिंदेंनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योग गरजेचं असल्याचे म्हंटले आहे.

योग करा स्वस्थ रहा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिला.

यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com