विधानसभा निवडणूक 2024
वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची पाचवी यादी जाहीर
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. स्वबळाचा नारा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची पाचवी यादी जाहीर केली आहे. या पाचव्या यादीत 16 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?
बारामतीमधून मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी जाहीर
ऐरोलीतून विक्रात गोळे, जोगेश्वरी पूर्वमधून परमेश्वर रणशुर यांना उमेदवारी जाहीर
मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून अॅड संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर
घाटकोपर पश्चिममधून सागर गवई, घाटकोपर पूर्वमधून सुनीता गायकवाड यांना उमेदवारी जाहीर
चेंबूरमधून आनंद जाधव यांना उमेदवारी जाहीर