विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.
Published on

थोडक्यात

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

पक्ष नेत्यांकडून बंडखोर नेत्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न सुरू

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत असून अनेक भेटीगाठी सुरु आहेत. यातच पक्ष नेत्यांकडून बंडखोर नेत्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न सुरू असून बंडखोर नेते माघार घेणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com