Mns Candidate List 2024: मनसेची चौथी यादी जाहीर, पाच शिलेदार मैदानात

Mns Candidate List 2024: मनसेची चौथी यादी जाहीर, पाच शिलेदार मैदानात

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेची चौथी यादी जाहीर झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची पहिली दुसरी आणि तिसरी यादी जाहीर झाली होती. तर आता मनसेची चौथी यादी जाहीर झाली आहे. 5 उमेदवारांच्या नावासह ही मनसेची चौथी यादी समोर आली आहे. यात अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. कसबा पेठेतून गणेश भोकरे तर कलीना मधून बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

मनसेच्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे

1. कसबा पेठ - गणेश भोकरे

2. चिखली- गणेश बरबडे

3. कोल्हापूर उत्तर- अभिजित राऊत

4. केज- रमेश गालफाडे

5. कलीना- बाळकृष्ण हुटगी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com