महायुतीकडून 286 ठिकाणी 289 उमेदवार रिंगणात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. महायुतीने 289 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीतील घटक पक्षाचा जागावाटपाचा फॉर्म्युला पाहुया-
भाजप -
99+22+25+4+2= 152
शिवसेना -
15+45+20+1+1 = 82
राष्ट्रवादी -
38+7+4+2+2+2=55
महायुतीने २८६ ठिकाणी २८९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यामध्ये मानखुर्द-शिवाजी नगर, आष्टी व मोर्शी या तीन मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन अधिकृत उमेदवार देण्यात आले आहेत. शिवडी व मालेगाव मध्य या दोन विधानसभांमध्ये महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
पाहुयात महायुतीच्या उमेदवारांची यादी-
१) अक्कलकुवा - आमशा पाडवी
२) शहादा - राजेश पाडवी
३) नंदूरबार - विजयकुमार गावित
४) नवापुर - भरत गावीत
५) साक्री - मंजुळा गावित
६) धुळे - राम भदाणे
७) धुळे शहर - अनुप अगरवाल
८) सिंदखेडा - जयकुमार रावल
९) शिरपुर - काशीराम पावरा
१०) चोपडा - चंद्रकांत सोनावणे
११) रावेर - अमोल जावळे
१२) भुसावळ - संजय सावकारे
१३) जळगाव शहर - सुरेश भोळे
१४) जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
१५) अंमळनेर - अनिल पाटील
१६) एरंडोल - अमोल पाटील
१७) चाळीसगाव - मंगेश चव्हाण
१८) पाचोरा - किशोर पाटील
१९) जामनेर - गिरीश महाजन
२०) मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
२१) मलकापूर - चैनसुख संचेती
२२) बुलढाणा - संजय गायकवाड
२३) चिखली - श्वेता महाले
२४) सिंदखेडराजा - शशिकांत खेडेकर
२५) मेहेकर - संजय रायमुळकर
२६) खामगाव - आकाश फुंडकर
२७ ) जळगाव जामोद - संजय कुटे
२८) अकोट - प्रकाश भारसाकले
२९) बाळापुर - बळीराम शिरसकर
३०) अकोला पश्चिम - विजय अगरवाल
३१) अकोला पूर्व - रणधीर सावरकर
३२) मुर्तिजापूर - हरिष पिंपळे
३३) रिसोड - भावना गवळी
३४) वाशिम - शाम खोडे
३५) करंजा - सई डहाके
३६) धामगाव रेल्वे - प्रताप अडसर
३७) बडनेरा - रवि राणा
३८) अमरावती शहर - सुलभा खोडके
३९) तिओसा - राजेश वानखडे
४०) दर्यापूर - अभिजित अडसूळ
४१) मेळघाट - केवळराम काळे
४२) अचलपूर - प्रविण तायडे
४३) मोर्शी - उमेश यावलकर (भाजप)- देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी)
४४) आर्वी - सुमित वानखेडे
४५) देवळी - राजेश बकाने
४६) हिंगणघाट - समीर कुणावार
४७) वर्धा - पंकज भोयर
४८) कटोल - चरणसिंग ठाकूर
४९) सावनेर - आशिष देशमुख
५०) हिंगणा - समीर मेघे
५१) उमरेड - सुधीर पारवे
५२) नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
५३) नागपूर दक्षिण - मोहन माते
५४) नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
५५) नागपूर मध्य - प्रविण दटके
५६) नागपूर पश्चिम - सुधाकर कोहळे
५७) नागपूर उत्तर - मिलिंद माने
५८) कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
५९) रामटेक - आशिष जैस्वल
६०) तुमसर - राजु कारेमोरे
६१) भंडारा - नरेंद्र भोंडेकर
६२) साकोली - अविनाश ब्राम्हणकर
६३) अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
६४) तिरोरा - विजय रहांगदाळे
६५) गोंदिया - विनोद अगरवाल
६६) अमगाव - संजय पुरम
६७) आमरोरी - कृष्णा गजभिये
६८) गडचिरोली - मिलिंद नरोटे
६९) अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
७०) राजुरा - देवराव भोंगले
७१) चंद्रपूर - किशोर जोरगेवार
७२) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
७३) ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
७४) चिमूर - बंटी भांगडीया
७५) वरोरा - करन देवतळे
७६) वनी - संजीवरेड्डी बोडकुरवार
७७) राळेगाव - अशोक उडके
७८) यवतमाळ - मदन येरावार
७९) डिग्रज - संजय राठोड
८०) आर्णी - राजु तोडसाम
८१) पुसद - इंद्रनील नाईक
८२) उमरखेड - किशन वानखेडे
८३) किनवट - भिमराव केराम
८४) खतगाव - बाबुराव कदम कोहळीकर
८५) भोकर - श्रीजया चव्हाण
८६) नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
८७) नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील
८८) लोहा - प्रताप चिखलीकर
८९) नायगाव - राजेश पवार
९०) देगलूर - जितेश अंतापूरकर
९१) मुखेड - तुषार राठोड
९२) बसमत - चंद्रकांत नवघरे
९३) कळंबनोरी - संतोष बांगर
९४) हिंगोली - तानाजी मुटकुळे
९५) जिंतूर - मेघना बोर्डीकर
९६) परभणी - आनंद बरोसे
९७) गंगाखेड - रत्नाकर गुट्टे
९८) पाथरी - निर्मला विटेकर
९९) परतूर - बबनराव लोणीकर
१००) धनसवांगी - हिकमत उढाण
१०१) जालना - अर्जुन खोतकर
१०२) बदनापूर - नारायण कुचे
१०३) भोकरदन - संतोष दानवे
१०४) सिल्लोड - अब्दुल सत्तार
१०५) कन्नड - संजना जाधव
१०६) फुलंब्री - अनुराधा चव्हाण
१०७) संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल
१०८) संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाठ
१०९) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
११०) पैठण - विलास भुमरे
१११) गंगापूर - प्रशांत बंब
११२) वैजापूर - रमेश बोरनारे
११३) नांदगाव - सुहास कांदे
११४) मालेगाव मध्य - महायुतीने उमेदवार दिलेला नाही.
११५) मालेगाव बाह्य - दादा भुसे
११६) बघलान -दिलीप बोरसे
११७) कळवण - नितीन पवार
११८) चंदवड - राहुल आहेर
११९) येवला - छगन भुजबळ
१२०) सिन्नर - माणिकराव कोकाटे
१२१) निफाड - दिलीप कका बनकर
१२२) दिंडोरी - नरहरी झिरवळ
१२३) नाशिक पूर्व - राहुल ढिकले
१२४) नाशिक मध्य - देवयानी फरांदे
१२५) नाशिक पश्चिम - सीमा हिरे
१२६) देवळाली - सरोज अहिरे
१२७) इगतपुरी - हिरामण खोसकर
१२८) डहाणू - विनोद मेढा
१२९) विक्रमगड - हरिश्चंद्र भोये
१३०) पालघर - राजेंद्र गावीत
१३१) बोईसर - विलास तरे
१३२) नालासोपारा - राजन नाईक
१३३) वसई - स्नेहा दुबे
१३४) - भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे
१३५) शहापूर - दौलत दरोडा
१३६) भिवंडी पश्चिम - महेश चौगुले
१३७) भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी
१३८) कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर
१३९) मुरबाड - किसन कथोरे
१४०) अंबरनाथ - बालाजी किणीकर
१४१) उल्हासनगर - उत्तमचंद आयलानी
१४२) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड
१४३) डोंबिवली - रविंद्र चव्हाण
१४४) कल्याण ग्रामीण - राजेश मोरे
१४५) मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
१४६) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
१४७) कोपरी पाचपाखडी - एकनाथ शिंदे
१४८) ठाणे - संजय केळकर
१४९) मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला
१५०) ऐरोली - गणेश नाईक
१५१) बेलापूर - मंदा म्हात्रे
१५२) बोरिवली - संजय उपाध्याय
१५३) दहिसर - मनीषा चौधरी
१५४ - मागाठाणे - प्रकाश सुर्वे
१५५) मुलूंड - मिहिर कोटेचा
१५६) विक्रोळी - सुवर्णा करंजे
१५७) भांडुप पश्चिम - अशोक पाटील
१५८) जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर
१५९) दिंडोशी - संजय निरुपम
१६०) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
१६१) चारकोप - योगेश सागर
१६२) मालाड पश्चिम - विनोद शेलार
१६३) गोरेगाव - विद्या ठाकूर
१६४) वर्सोवा - भारती लव्हेकर
१६५) अंधेरी पश्चिम - अमित साटम
१६६) अंधेरी पूर्व - मुरजी पटेल
१६७) विलेपार्ले - पराग आळवणी
१६८) चांदिवली - दिलीप लांडे
१६९) घाटकोपर पश्चिम - राम कदम
१७०) घाटकोपर पूर्व - पराग शाह
१७१) मानखुर्द शिवाजी नगर - शिवाजी उर्फ बुलेट पाटील (शिवसेना), नवाब मलिक(राष्ट्रवादी)
१७२) अणुशक्ती नगर - सना मलिक
१७३) चेंबूर - तुकाराम काते
१७४) कुर्ला - मंगेश कुडाळकर
१७५) कलिना - अमरजीत सिंग
१७६) वांद्रे पूर्व - झीशान सिद्दिकी
१७७) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
१७८) धारावी - राजेश खंदारे
१७९) सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन
१८०) वडाळा - कालिदास कोळंबकर
१८१) माहिम - सदा सरवणकर
१८२) वरळी - मिलिंद देवरा
१८३) शिवडी - उमेदवार दिलेला नाही.
१८४) भायखळा - यामिनी जाधव
१८५) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
१८६) मुंबादेवी - शायना एनसी
१८७) कुलाबा - राहुल नार्वेकर
१८८) पनवेल - प्रशांत ठाकूर
१८९) कर्जत - महेंद्र थोरवे
१९०) उरण - महेश बालदी
१९१) पेण - रविंद्र पाटील
१९२) अलिबाग - महेंद्र दळवी
१९३) श्रीवर्धन - आदिती तटकरे
१९४) महाड - भरतशेठ गोगावले
१९५) जुन्नर - अतुल बेनके
१९६) आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
१९७) खेड आळंदी - दिलीप मोहिते
१९८) शिरुर - माऊली कटके
१९९) दौंड - राहुल कुल
२००) इंदापूर - दत्तात्रय भरणे
२०१) बारामती - अजित पवार
२०२) पुरंदर - विजय शिवतारे
२०३) भोर - शंकर मांडेकर
२०४) मावळ - सुनिल शेळके
२०५) चिंचवड - शंकर जगताप
२०६) पिंपरी - अण्णा बनसोडे
२०७) भोसरी - महेश लांडगे
२०८) वडगाव शेरी - सुनील टिंगरे
२०९) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
२१०) कोथरूड - चंद्रकांत पाटील
२११) खडकवासला - भिमराव तापकीर
२१२) पर्वती - माधुरी मिसाळ
२१३) हडपसर - चेतन तुपे
२१४) पुणे छावणी - सुनिल कांबळे
२१५) कसबा पेठ - हेमंत रासने
२१६) अकोले - किरण लहामाटे
२१७) संगमनेर - अमोल खताळ
२१८) शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
२१९) कोपरगाव - आशुतोष काळे
२२०) श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे
२२१) नेवासा - विठ्ठलराव पाटील
२२२) शेगाव - मोनिका राजाळे
२२३) राहुरी - शिवाजीराव कर्डिले
२२४) पारनेर - काशिनाथ दाते
२२५) अहमदनगर शहर - संग्राम जगताप
२२६) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
२२७) कर्जत जामखेड - राम शिंदे
२२८) देवराई - विजयसिंह पंडित
२२९) माजलगाव - प्रकाश सोलंके
२३०) बीड - योगेश क्षिरसागर
२३१) आष्टी - सुरेश धस(भाजप), बाळासाहेब आजबे(राष्ट्रवादी)
२३२) कैज - नमिता मुंदडा
२३३) परळी - धनंजय मुंडे
२३४) लातुर ग्रामीण - रमेश कराड
२३५) लातूर शहर - अर्चना चाकूरकर पाटील
२३६) अहमदपूर - बाबासाहेब पाटील
२३७) उदगीर - संजय बनसोडे
२३८) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर
२३९) औसा - अभिमन्यू पवार
२४०) उमरगा - ज्ञानराज चौगुले
२४१) तुळजापूर - रणजित सिंह पाटील
२४२) धाराशिव - अजित पिंगळे
२४३) परांडा - तानाजी सावंत
२४४) करमाळा - दिग्विजय बागल
२४५) माढा - मीनल साठे
२४६) बार्शी - राजेंद्र राऊत
२४७) मोहोळ - यशवंत माने
२४८) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
२४९) सोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठे
२५०) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
२५१) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
२५२) पंढरपूर - समाधान आवताडे
२५३) सांगोला - शहाजी बापु पाटील
२५४) माळशिरस - राम सातपते
२५५) फलटण - सचिन पाटील
२५६) वाई - मकरंद पाटील
२५७) कोरेगाव - महेश शिंदे
२५८) माण - जयकुमार गोरे
२५९) कराड उत्तर - मनोज घोरपडे
२६०) कराड दक्षिण - अतुल भोसले
२६१ पाटण - शंभूराज देसाई
२६२) सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले
२६३) दापोली - योगेश कदम
२६४) गुहागर - राजेश बेंडल
२६५) चिपळूण - शेखर निकम
२६६) रत्नागिरी - उदय सामंत
२६७) राजापूर - किरण सामंत
२६८) कणकवली - नितेश राणे
२६९) कुडाळ मालवण - निलेश राणे
२७०) सावंतवाडी - दीपक केसरकर
२७१) चंदगड - राजेश पाटील
२७२) राधानगरी - प्रकाश आबिटकर
२७३) कागल - हसन मुश्रीफ
२७४) कोल्हापूर दक्षिण - अमोल महाडिक
२७५) करवीर - चंद्रदीप नरके
२७६) कोल्हापूर उत्तर - राजेश क्षिरसागर
२७७) - शाहुवाडी - विनय कोरे
२७८) हातकणंगले - अशोकराव माने
२७९) इचलकरंजी - राहुल आव्हाडे
२८०) शिरोळ - राजेंद्र यड्रावकर
२८१) मिरज - सुरेश खाडे
२८२) सांगली - सुधीर गाडगीळ
२८३) इस्लाम पूर - निशिकांत पाटील
२८४) शिराळा - सत्यजित देशमुख
२८५) पळुस कडेगाव - संग्राम देशमुख
२८६) खानापूर - सुहास बाबर
२८७) तासगाव कवठेमहांकाळ - संजय काका पाटील
२८८) जत - गोपीचंद पडळकर