निवडणुकीसाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज; मतदान केंद्राबाहेर 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी

निवडणुकीसाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज; मतदान केंद्राबाहेर 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी

मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • निवडणुकीसाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज

  • मतदान केंद्राबाहेर 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी

  • मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

सतेज औंधकर, कोल्हापूर

उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यातच आता निवडणुकीसाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान केंद्राबाहेर 100 मीटर परिसरात मोबाईल बंदी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील व्ही.टी. पाटील सभागृह येथे मतदान मतमोजणी साहित्य वाटपाचा आढावा घेतला असून मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com