Congress: 14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

Congress: 14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

कॉंग्रेसची 14 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोणत्या उमेदवारांची नाव आले आहेत याची उत्सुकता आहे.
Published on

कॉंग्रेसची 14 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोणत्या उमेदवारांची नाव आले आहेत याची उत्सुकता आहे. अमरेळमधून अनिल शिंदेना उमेदवारी देण्यात आली आहे. पंढरपूरमधून भगिरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अंधेरी वेस्टमधून सचिन सावंत यांच्या जागेवर आता अशोक जाधव यांच नाव समोर येत आहे. सचिन सावंत यांनी नाराजी व्यक्त केली होती यामध्ये बदल करुन पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होत. त्यामुळे आता सचिन सावंत जागेवर आता अशोक जाधव यांच नाव जाहिर केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com