उमेदवार प्रोफाईल
Rahul Patil Kolhapur Assembly constituency: कोल्हापूरात राहुल पाटील यांची पहिली निवडणूक, काँग्रेसला मिळणार का विजय?
राहुल पाटील हे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव आहेत पी एन पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात समर्थकांचे मोठं जाळ निर्माण केलं आहे.
उमेदवाराचं नाव - राहुल पाटील
मतदारसंघ - करवीर विधानसभा मतदार संघ
पक्षाचं नाव -काँग्रेस
उमेदवाराचा विभाग-कोल्हापूर
समोर कोणाचं आव्हान- शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि जनस्वराज्यशक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे
उमेदवाराची कितवी लढत- 1 ली लढत
मतदारसंघातील आव्हानं- या मतदारसंघात करवीर सह गगनबावडा आणि पन्हाळ्याचा काही भाग येतो. विशेषतः दुर्गम वाड्यावर त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी दळणवळणाचे साधन देखील काही भागांमध्ये कमी आहे.तसेच या भागातील रस्ते देखील होण गरजेचे आहे.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स - राहुल पाटील हे दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव आहेत पी एन पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात समर्थकांचे मोठं जाळ निर्माण केलं आहे. तसंच पी एन पाटील हे जिल्हा बँकेत देखील संचालक होते त्यामुळे एकूणच त्यांचा होल्ड मोठा आहे.