Hasan Mushrif Kolhapur Assembly constituency: अजित दादांकडून हसन मुश्रीफ उतरणार कोल्हापुराच्या रिंगणात
उमेदवाराचं नाव- हसन मुश्रीफ
पक्षाचं नाव- अजित पवारांची राष्ट्रवादी
मतदारसंघ- कागल विधानसभा मतदार संघ कोल्हापूर
समोर कोणाचं आव्हान- राष्ट्रवादी SP चे संभाव्य उमेदवार समरजीत सिंह घाटगे
उमेदवाराची कितवी लढत- ७ व्यांदा उभे राहणार आहेत. तर 2019 मधील आकडेवारी - ११६४३४ हसन मुश्रीफ यांना मते पडली.
मतदारसंघातील आव्हानं- सहकारावरती आधारित राजकारण आहे/ गट तट
शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला
माझी खासदार संजय मंडलिक काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार
एमआयडीसी असून मोठे उद्योग येऊ शकले नाहीत
काही नेत्यांचा एमआयडीसी मध्ये हस्तक्षेप असल्याने कंपन्या येत नाहीत.
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- उमेदवार हे पाच वेळा विधानसभेवरती निवडून आले अनेक दिग्गज खात्यांची मंत्री पद भूषवली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कागलचे नेते संजय बाबा घाटगे हे महाविकास आघाडीत असूनही त्यांनी उघड उघड मुश्री यांना अर्थात महायुतीला पाठिंबा दिला.