Harshad Kadam Patan Assembly constituency: हर्षद कदम पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात, लढणार तिहेरी लढत
उमेदवाराची माहिती - सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख दहा वर्ष काम केलेले आहे त्यानंतर शिवसेना पाटण तालुका आमदार शंभूराज देसाई यांचे अंतर्गत वादामुळे या अगोदर त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून पाय उत्तर करनेत आलेले होते शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाबरोबर निष्ठावंत म्हणून उभे राहिले होते.
उमेदवाराचं नाव-हर्षद कदम
पक्षाचं नाव- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
मतदारसंघ-पाटण
समोर कोणाचं आव्हान-राष्ट्रवादी शरद पवार गटातून बंडाखोरी करून अपक्ष सत्यजित पाटणकर
उमेदवाराची कितवी लढत-पहिलीच लढत.
मतदारसंघातील आव्हानं-रोजगार निर्मिती. पुनर्वसन प्रश्न. निवकने. धरण अपूर्ण..
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स-सत्ताधारी आमदारानीं आणलेल्या निधीचा चुकीचा वापर होतं होता त्यावेळेस त्यांनी आक्रोश मेळावा काढला. सर्वासामान्य घरातील व्यक्तिमहत्व. सर्वांचा सुख दुःखात सहभाग. पक्षाबरोबर एकनिष्ठ. कोणताही भ्रष्टाचारचा आरोप नाही. कारखानदारी नाही.