Bangladesh Violence: शेख हसीना 48 तासात भारत सोडणार? रशियात आश्रय घेणार असल्याची शक्यता

शेख हसीना 48 तासात भारत सोडणार असल्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

एक मोठी बातमी समोर आली आहे. शेख हसीना 48 तासात भारत सोडणार असल्याची शक्यता आहे. हसीना युरोपमधील कोणत्याही देशात जाण्याची शक्यता आहे. रशियातही आश्रय घेणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये जी परिस्थिती होती त्यानुसार त्या भारतात आल्या. मात्र आता त्या भारत सोडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com