व्हिडिओ
Same Sex Marriage India : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार? याचिकेवर आज निकाल
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचे आवाहन करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे.
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचे आवाहन करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. याप्रकरणी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 10 दिवस सुनावणी घेतली. यानंतर खंडपीठाने 11 मे रोजी या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता.