Pune Drugs Case : पुण्यातील दोन हजार किलो ड्रग्स रॅकेटचा "तो" मास्टरमाईंड कोण..?

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा 'तो' मास्टरमाईंड कोण? 'सॅम ब्राऊन' नावाने फिरणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा 'तो' मास्टरमाईंड कोण? 'सॅम ब्राऊन' नावाने फिरणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 3 महिन्यात 2 हजार किलो ड्रग्ज बनवण्याचे टार्गेट दिले होते. मास्टरमाईंडने आरोपी भुजबळला एम डी ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता. आरोपी भुजबळने कुरकुंभ येथे एमडीचा कारखाना सुरू केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com