Lalit Patil Case Shocking Facts : सुधाकर इंगळेला कोणाचा आर्शीवाद? इंगळेची बदली कोणी रोखली?

येरवड्यातील समुपदेशक सुधाकर इंगळेंची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली होती. 2008 पासून सुधाकर इंगळे येरवड्यात प्रतिनियुक्तीवर होते.
Published by :
Team Lokshahi

येरवड्यातील समुपदेशक सुधाकर इंगळेंची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली होती. 2008 पासून सुधाकर इंगळे येरवड्यात प्रतिनियुक्तीवर होते. 2022 मध्ये इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली होती. नियुक्ती रद्द होऊन सुद्धा पुनर्नियुक्ती कोण करत होतं? अशी चर्चा निर्माण झाली आहे. सुधाकर इंगळेवर ललितला मदत केल्याचा आरोप आहे. मदतीच्या मोबदल्यामध्ये इंगळेला लाखो रुपये मिळाल्याचे कळले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com