व्हिडिओ
निद्रानाश काय आहे? देशात किती टक्के निद्रानाशाचे रुग्ण आहेत?
निद्रानाश म्हणजे नैसर्गिक दैनंदिन जीवनचक्रामध्ये वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, झोपेची वेळ पूर्ण झाली तरी सुद्धा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे आणि काही पेशंटमध्ये अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला ‘निद्रानाश’ असे म्हटले जाते.