व्हिडिओ
Water Issue of Jayakwadi : मराठवाड्याला पाणी सोडण्याला नाशिकच्या आमदारांचा विरोध
जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भातली पुढील सुनावणी 5 तारखेला होणार आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भातली पुढील सुनावणी 5 तारखेला होणार आहे. '20 तारखेपर्यंत सरकारने आपली बाजू स्पष्ट करावी', असे न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले आहेत. मराठवाड्याला पाणी सोडण्याला नाशिकच्या आमदारांचा विरोध केला असून नाशिकहून पाणी सोडण्याबाबत आमदारांनी कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. आणि आता या संदर्भातील पाणी प्रश्नावरील पुढील सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.