लक्षवेधी पुढे ढकलली जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात संतापले

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागासंदर्भात ही लक्षवेधी होती.
Published by :
Team Lokshahi

लक्षवेधी वारंवार पुढे ढकली जात असल्याने विधानसभेत एनसीपी जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागासंदर्भात ही लक्षवेधी होती. या पूर्वी दोनदां लक्षवेधी पुढे ढकली. आजही प्रकरण कोर्टात असल्याचं सांगत लक्षवेधी पुढे ढकलल्याने थोरात, पाटील यांनी सरकारला जाब विचारली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com