Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता

विधानसभा निवडणूका संदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणूका संदर्भातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभेच्या निवडणूका दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरीस होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com