Uddhav Thackeray: शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट; ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेची टीका

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेने टीका केलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेने टीका केलेली आहे. सोनिया गांधी, शरद पवारांची भेट घेतल्याने ही टीका करण्यात आली. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. तर गांधी कुटुंबीय शरद पवारांसमोर लोटांगण घालतानाचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com