सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद

सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

इम्तियाज मुजावर, सातारा

सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळं तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षेच्या कारणात्सव पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा रेड अर्लट जारी करण्यात आलेला आहे.

याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणात्सव पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com