व्हिडिओ
Nashik Onion Issue: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाही, पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी कायम
कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा नाही आहे. पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असणार आहे.
कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा नाही आहे. पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असणार आहे. केंद्राने कांदा निर्यातीबाबत परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. 7 डिसेंबर 2023ला निर्यातबंदीचा आदेश काढला होता. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी होती. कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली होती.