व्हिडिओ
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याचे सूत्रातून समजतय.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याचे सूत्रातून समजतय. सूत्रांकडून लोकशाही मराठीला माहिती मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे.