Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 65 उमेदवारांची घोषणा. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, कोपरी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी.
Published by :
shweta walge

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावरच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
मनसेच्या अमित ठाकरेंकडून उद्या मेळाव्याचं आयोजन, प्रचाराचं रणशिंग फुंकणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com