Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा प्रचाराचा फ्लेक्स हटवला

इंदापूरच्या कांदलगावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढार्‍यांना गावात येऊ देणार नाही.
Published by :
Team Lokshahi

इंदापूरच्या कांदलगावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढार्‍यांना गावात येऊ देणार नाही. कोणताही प्रचाराचा बॅनर लागू देणार नसल्याचा इशारा इंदापूरच्या कांदलगावात मराठा समाज कार्यकर्त्यांनी दिला आहे. मनोज जंरागे पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली. इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंच्याही प्रचाराचे फ्लेक्स हटवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com