व्हिडिओ
Manish Sisodia : मनीष सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन मंजूर
मनीष सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.
मनीष सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदियांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. 17 महिन्यानंतर मनीष सिसोदिया जेलमधून बाहेर येणार आहेत.