व्हिडिओ
Pune: पुणे विभागाच्या एसटी आता सीएनजीवर धावणार
पुणे विभागाच्या एसटी बसेस आता सीएनजीवर धावणार आहेत. पुणे विभागाकडून 500 बसेसच सीएनजी मध्ये रूपांतर करण्यात आलं आहे.
पुणे विभागाच्या एसटी बसेस आता सीएनजीवर धावणार आहेत. पुणे विभागाकडून 500 बसेसच सीएनजी मध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजी रूपांतर करण्यात येणार आहे. प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळांनी हा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील 800 बसेस पैकी 500 बसेसच सीएनजीत रूपांतर होणार आहे.