व्हिडिओ
भारत - चीन सीमावादावर तोडगा निघणार? परराष्ट्र मंत्री S.Jaishankar यांचं मोठं विधान | Marathi News
भारत आणि चीन सीमावादावर तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये अखेर पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षाव्यवसथेवर करार झाल्याच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या कझान येथे बहुप्रतिक्षित ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मंत्रालयाने PM मोदींच्या BRICS सदस्य नेत्यांसोबतच्या नियोजित द्विपक्षीय बैठकीचा उल्लेख केला असला तरी, ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत वेगळी बैठक घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.