व्हिडिओ
Krishna Janmabhoomi News: श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरण, मुस्लिम पक्षाला झटका
श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी वादाप्रकरणी मुस्लिम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे. हिंदू पक्षाच्या दाव्याला उच्च न्यायालयाची मान्यता दिली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणाची सुनावणी ट्रायल कोर्टात चालणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणाची सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. हिंदु पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी सुरु राहिल. हिंदु पक्षाच्या दाव्याला उच्च न्यायालयाने मान्यता दिली.