व्हिडिओ
Marathi Pati Mumbai : मराठी पाट्यांच्या नियमाला दुकानदारांकडून हरताळ
मराठी पाट्यांच्या नियमाला दुकानदारांकडून हरताळ फासलं गेलं आहे. दुकानावरील मराठी भाषेतील पाट्यांचा आकार लहान केला गेला आहे.
मराठी पाट्यांच्या नियमाला दुकानदारांकडून हरताळ फासलं गेलं आहे. दुकानावरील मराठी भाषेतील पाट्यांचा आकार लहान केला गेला आहे. फलकांवर मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. इंग्रजी भाषेतील मजकुर मराठीपेक्षा मोठा आहे. दुकानदारांकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासलं आहे. मराठी भाषेत पाटी लावण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सुप्रीम कोर्टाने वाढवून दिलेली मुदत आज संपते आहे.