Shivsena UBT and NCP MLA Hearing Updates : अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली असून शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी गुरूवारी होणार आहे. सरन्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com