Shivsena Dasara Melava Promo | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी | Marathi news

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टिझर जारी करण्यात आला आहे.
Published by :
shweta walge

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टिझर जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर होणार हा दसरा मेळावा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तिसरा दसरा मेळावा असणार आहे. पहिला दसरा मेळावा हा बीकेसी एमएमआरडी ग्राउंडवर झाला होता. दुसरा मिळावा हा आझाद मैदानावर झाला होता. आता यंदाच्या तिसरा मेळावा हा सुद्धा आझाद मैदानावर होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com