राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरण; अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व माणिकराव जाधव यांनी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता 29 जूनला या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार असून याप्रकरणी विशेष सत्र न्या. राहुल रोकडे यांनी अर्जदारांना निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com