Sharmila Thackeray Exclusive | अमित ठाकरे आमदार झालेले पाहायला आवडतील : शर्मिला ठाकरे | Lokshahi

दरवर्षीप्रमाणे मुंबईतील सांस्कृतिक केंद्र असलेले दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिपोत्सव साजरा केला जातो.
Published by :
shweta walge

आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. रमा, एकादशी, वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील सांस्कृतिक केंद्र असलेले दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी मनसेचे उमेदवार असलेले अमित ठाकरे पुढच्या वर्षी या ठिकाणी आमदार म्हणून पहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लोकशाही सोबत बोलताना व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com