Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवसी शेअर बाजारात घसरण
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सेन्सक्स 300 आणि निफ्टी 100 अंकांनी घसरला आहे. हिंडनबर्गच्या आरोपानंतर बाजारात घसरण झाल्याचा अंदाज लावला जात आहे. आज सोमवर आहे आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. यामगच कारण असं की हिंडनबर्गने एक गौप्यस्फोट केलेला आहे आरोप केलेला आहे. गेल्या वर्षी अदानी ग्रुपवर खळबळजनक आरोप केले होते आणि आता त्याच संबंधात सेबीच्या अध्यक्षांवर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत. तर ज्या प्रकारे शेल कंपन्या उभारून फायदा करून घेतला होता अदानी ग्रुपकडून त्याच्यामध्ये सेबीच्या अध्यक्षसुद्धा सामिल असल्याचा दावा हिंडनबर्गने केलेला आहे. तर त्याच्या परिणाम आता शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे.
यामगच कारण असं की हिंडनबर्गने एक गौप्यस्फोट केलेला आहे आरोप केलेला आहे. गेल्या वर्षी अदानी ग्रुपवर खळबळजनक आरोप केले होते आणि आता त्याच संबंधात सेबीच्या अध्यक्षांवर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत. तर ज्या प्रकारे शेल कंपन्या उभारून फायदा करून घेतला होता अदानी ग्रुपकडून त्याच्यामध्ये सेबीच्या अध्यक्षसुद्धा सामिल असल्याचा दावा हिंडनबर्गने केलेला आहे. तर त्याच्या परिणाम आता शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे.